केप्लर दुर्बीण

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

केप्लर दुर्बीण

केप्लर दुर्बीण (इंग्रजी: Kepler spacecraft) ही अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, नासाची अवकाशातील वेधशाळा आहे. सूर्यमालेच्या बाहेर सूर्यासारख्या इतर ताऱ्यांभोवती फिरणारे पृथ्वीशी मिळतेजुळते परग्रह शोधणे हा या दुर्बिणीचा मुख्य हेतू आहे. जुलै २०१६ पर्यंत केल्पर दुर्बिणीने २४५३ परग्रहांचा शोध लावला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →