कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंग्रजी: California Institute of Technology) जे कॅलटेक या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध आहे, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. अनेक अहवालांनुसार कॅलटेक ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
थोडक्यात पण महत्त्वाचे.