काबो सान लुकास

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

काबो सान लुकास (साचा:IPA-es) हे मेक्सिकोच्या बाशा कॅलिफोर्निया सुर राज्याच्या दक्षिण टोकाजवळ वसलेले शहर आहे. जवळील सान होजे देल काबो सह हे शहर बाशा कॅलिफोर्नियातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०११मध्ये येथे सुमारी ९,००,००० पर्यटकांनी भेट दिली होती. २०१० च्या जनगणनेनुसार येथील वस्ती ६४,४६३ होती.

येथे असलेली एल आर्को दे काबो सान लुकास ही समुद्रातील नैसर्गिक कमान जगातील सुंदर स्थळांपैकी एक समजली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →