नॉर्मन वाय. मिनेटा सान होजेआंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SJC, आप्रविको: KSJC, एफ.ए.ए. स्थळसूचक: SJC) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सान होजे शहरात असलेला विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ बे एरियातील तीन मोठ्या विमानतळांपैकी एक आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सान होजे आंतरराष्ट्रीय विमानतळ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.