कमिला रखिमोव्हा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कमिला रखिमोव्हा

कमिला स्टॅनिस्लावोव्हना रखिमोव्हा (२८ ऑगस्ट, २००१:येकॅटेरिनाबर्ग, रशिया - ) ही रशियाची एक व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

राखिमोवाने डब्ल्यूटीए टूरमध्ये तीन दुहेरीचे विजेतेपदे जिंकली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →