मिहाएला बुझार्नेस्कु (४ मे, १९८८:बुखारेस्ट, रोमानिया - ) ही रोमानियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हातांनी बँकहॅंड फटका मारते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिहाएला बुझार्नेस्कु
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.