आयरिना-कामेलिया बेगु (२६ ऑगस्ट, १९९०:बुखारेस्ट, रोमेनिया - ) ही रोमेनियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
ही वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळते आहे.
आयरिना-कामेलिया बेगु
या विषयातील रहस्ये उलगडा.