एलिना स्वितोलिना

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

एलिना स्वितोलिना

एलिना मिखाइलोव्ना स्वितोलिना (युक्रेनियन:Еліна Михайлівна Світоліна;१२ सप्टेंबर, १९९४:ओडेसा, युक्रेन - ) ही युक्रेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →