लेसिया व्हिक्टोरिव्ना त्सुरेन्को (युक्रेनियन:Леся Вікторівна Цуренко;३० मे, १९८९:वोलोडिमिरेट्स, युक्रेन - ) ही युक्रेनची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लेस्या त्सुरेन्को
या विषयावर तज्ञ बना.