दारिया अलेक्सेयेव्ना गॅव्रिलोव्हा (रशियन:Дарья Алексеевна Гаврилова;५ मार्च, १९९४:मॉस्को, रशिया - ) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.
गॅव्रिलोव्हा २०१५मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाली. त्याआधी ती रशियाकडून खेळायची.
दारिया गॅव्रिलोव्हा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!