अरिना इव्हानोव्ना रोदियोनोव्हा (रशियन:Арина Ивановна Родионова;१५ डिसेंबर, १९८९:तांबोव, रशिया - ) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.
हिची मोठी बहीण अनास्तासिया रोदियोनोव्हासुद्धा टेनिस खेळाडू असून या बहिणी दुहेरी स्पर्धांमध्ये एकत्र भाग घेतात.
अरिना रोदियोनोव्हा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.