दारिया कसात्किना

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दारिया कसात्किना

दारिया सर्गेयेव्ना कसात्किना (रशियन: Дарья Сергеевна Касаткина;७ मे, १९९७:तोल्याटी, रशिया - ) ही रशियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

हिने २०१४ फ्रेंच ओपनमधील मुलींची स्पर्धा जिंकली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →