कमिला जॉर्जी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कमिला जॉर्जी

कमिला जॉर्जी (३१ डिसेंबर, १९९१:मसेराता, इटली - ) ही इटलीची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →