लुक्रेझिया स्टेफानिनी

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

लुक्रेझिया स्टेफानिनी

लुक्रेझिया स्टेफानिनी (१५ मे, १९९८:फ्लोरेन्स, इटली - ) ही इटालियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या बाजूने दोन्ही हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →