हेली बॅप्टीस्ट (३ नोव्हेंबर, २००१:वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका - ) ही एक अमेरिकन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तिने २५ ऑगस्ट २०२५ रोजी जागतिक क्रमवारीत ४७ व्या स्थानावर आपली सर्वोत्तम एकेरी क्रमवारी गाठली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हेली बॅप्टीस्ट
यामागील विज्ञान आणि इतिहास.