कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ

कन्साई आंतरराष्ट्रीय विमानतळ (जपानी भाषा: 関西国際空港) (आहसंवि: KIX, आप्रविको: RJBB) हा जपान देशाच्या ओसाका शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. ओसाका शहराच्या ३४ किमी नैऋत्येस ओसाकाच्या उपसमुद्रामधील एका कृत्रिम बेटावर बांधण्यात आलेला हा विमानतळ ओसाका शहर तसेच ओसाका प्रभागातील इतर अनेक शहरांसाठी प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवतो. १९९४ सालापासून कार्यरत असलेला कन्साई विमानतळ आजच्या घडीला तोक्यो शहरामधील हानेडा विमानतळ व नारिता आंतरराष्ट्रीय विमानतळ ह्यांच्याखालोखाल जपानमधील तिसऱ्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →