फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ (Phoenix Sky Harbor International Airport) (आहसंवि: PHX, आप्रविको: KPHX, एफ.ए.ए. स्थळसूचक: PHX) अमेरिकेच्या फीनिक्स शहरातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ॲरिझोना राज्यामधील सर्वात मोठा असलेला हा विमानतळ प्रवाशांच्य संख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील १०व्या क्रमांकाच्या वर्दळीचा विमानतळ आहे.
गोल्डवॉटर एर नॅशनल गार्ड बेस हा लश्करी विमानतळ या विमातळाच्या आत आहे.
फीनिक्स स्काय हार्बर आंतरराष्ट्रीय विमानतळ
यामागील विज्ञान आणि इतिहास.