कझान (रशियन: Казань; तातर: Казан) हे रशिया देशाच्या तातरस्तान प्रजासत्ताकाचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. कझान शहर रशियाच्या युरोपीय भागात वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ११.५ लाख लोकसंख्या असलेले कझान हे रशियामधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कझान
थोडक्यात पण महत्त्वाचे.