वोल्गा नदी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वोल्गा नदी

व्होल्गा (रशियन: Во́лга) ही रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही युरोपातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हणले जाते. रशियातील २० मोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे व्होल्गोग्राद शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे.

रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी कास्पियन समुद्राला मिळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →