निज्नी नॉवगोरोद

या विषयावर तज्ञ बना.

निज्नी नॉवगोरोद

निज्नी नॉवगोरोद (रशियन: Нижний Новгород) हे रशियाच्या संघातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ते ह्याच नावाच्या ओब्लास्ताच्या व वोल्गा केंद्रीय जिल्ह्याच्या राजधानीचे शहर आहे. निज्नी नॉवगोरोद शहर रशियाच्या पश्चिम भागात वोल्गा व ओका ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. हे शहर रशियातील एक महत्त्वाचे आर्थिक, सांस्कृतिक व वाहतूक केंद्र मानले जाते.

रशियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद हा फुटबॉल संघ येथेच स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →