एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एफ.सी. वोल्गा निज्नी नॉवगोरोद (रशियन: Футбольный Клуб "Волга" Нижний Новгород) हा रशिया देशाच्या निज्नी नॉवगोरोद शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या रशियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →