ओम्स्क

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ओम्स्क

ओम्स्क (रशियन: Омск) हे रशिया देशाच्या ओम्स्क ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. ओम्स्क शहर सायबेरियाच्या नैऋत्य भागात इर्तिश नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार ११.५४ लाख लोकसंख्या असलेले ओम्स्क हे नोव्होसिबिर्स्क खालोखाल पूर्व रशियामधील सर्वात मोठे शहर आहे.

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील ओम्स्क हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →