चेलियाबिन्स्क (रशियन: Челябинск) हे रशिया देशाच्या चेलियाबिन्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. चेलियाबिन्स्क शहर रशियाच्या मध्य दक्षिण भागात उरल पर्वतरांगेच्या पूर्वेस मियास नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ११.३ लाख लोकसंख्या असलेले चेलियाबिन्स्क हे रशियामधील नवव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेलियाबिन्स्क
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.