ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ

ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ORD, आप्रविको: KORD, एफ.ए.ए. स्थळसूचक: ORD) अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो महानगरात असलेला विमानतळ आहे. हा विमानतळ शिकागोच्या मध्यवर्ती भागापासून २७ किमी वायव्येस आहे.

प्रवासी संख्येनुसार हा जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →