ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने १२ फेब्रुवाती ते २६ मार्च २०१३ दरम्यान ४ कसोटी सामन्यांसाठी मालिकेसाठी आला होता. या भारताने ऑस्ट्रेलियाला ४-० ने मात देऊन बॉर्डर-गावस्कर चषकावर आपले नाव कोरले. पहिल्या कसोटीमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोणीने २२४ धावा करून भारतीय कर्णधारांतर्फे सर्वाधिक धावांचा विक्रम आपल्या नावे केला. याआधीचा विक्रम सचिन तेंडूलकरच्या नावे होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!