ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८४ दरम्यान चार महिला कसोटी सामने आणि चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने द्विपक्षीय मालिका खेळण्याकरता भारताचा दौरा केला. या आधी ऑस्ट्रेलियन महिला संघ १९७८ मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका पाहुण्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने ४-० ने जिंकली तर महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →