ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. हे सामने २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांसाठी पूर्वतयारी म्हणून खेळवले गेले. जानेवारी २०२६ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या दौऱ्याचे सामने निश्चित केले. सर्व सामने लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२५–२६
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.