पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. एकदिवसीय मालिका २०२५–२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती. मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.
३ फेब्रुवारी २०२६ रोजी, तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी२० समण्याचे ठिकाण बेनोनी येथील विलोमूर पार्कमध्ये बदलण्यात आले.
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६
यामागील विज्ञान आणि इतिहास.