वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६

जानेवारी २०२६ मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील. ही मालिका २०२६ पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग असेल. मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने २०२५ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.

मूळतः, ह्या मालिकेत पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवण्याचे नियोजित होते. नंतर सप्टेंबर २०२५ मध्ये, टी२० विश्वचषक स्पर्धेशी वेळापत्रक जुळत नसल्याने ती तीन सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमध्ये बदलण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →