आयर्लंड महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले. मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.