दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२५ मध्ये पाकिस्तान महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले. ही मालिका २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा एक भाग होती. सर्व सामने लाहोरमधील [[गद्दाफी स्टेडियमवर खेळवण्यात आले. जुलै २०२५ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२५–२६
थोडक्यात पण महत्त्वाचे.