ऑलिंपिक दे मार्सेल

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ऑलिंपिक दे मार्सेल

ऑलिंपिक दे मार्सेल (फ्रेंच: Olympique de Marseille) हा फ्रान्स देशाच्या मार्सेल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८९९ साली स्थापन झालेला हा क्लब फ्रान्सच्या लीग १ ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. मार्सेलने आजवर १० वेळा फ्रेंच अजिंक्यपद मिळवले आहे तसेच १९९३ साली युएफा चॅंपियन्स लीगमध्ये विजेतेपद मिळवून ही स्पर्धा जिंकणारा मार्सेल हा पहिला व एकमेव फ्रेंच क्लब ठरला.

मार्सेल आपले सामने स्ताद व्हेलोद्रोम ह्या स्टेडियममधून खेळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →