स्ताद व्हेलोद्रोम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

स्ताद व्हेलोद्रोम

स्ताद व्हेलोद्रोम (फ्रेंच: Stade Vélodrome) हे फ्रान्स देशाच्या मार्सेल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ऑलिंपिक दे मार्सेल हा क्लब इ.स. १९३७ सालापासून आपले यजमान सामने येथे खेळत आहे.

आजवर येथे अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. १९३८ फिफा विश्वचषक, १९६० युरोपियन देशांचा चषक, युएफा यूरो १९८४ व १९९८ फिफा विश्वचषक ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील अनेक सामने स्ताद व्हेलोद्रोममध्ये खेळवले गेले. तसेच युएफा यूरो २०१६ स्पर्धेसाठीच्या १० यजमान शहरांमध्ये मार्सेलची निवड झाली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →