कॉव्हेंट्री सिटी एफ.सी.

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

कॉव्हेंट्री सिटी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Coventry City Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या कॉव्हेंट्री शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८८३ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या द चॅंपियनशिप ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमधून खेळतो. अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या ह्या संघाचे २०१२ सालचे प्रदर्शन खराब होते ज्यामुळे पुढील हंगामामध्ये तिसऱ्या दर्जाच्या लीगमध्ये खेळेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →