मिडल्सब्रो एफ.सी. हा इंग्लंडच्या मिडल्सब्रो शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७६ मध्ये स्थापन झालेला हा क्लब अनेक वर्षे प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. सध्या मिडल्सब्रो फुटबॉल लीग चॅंपियनशिप ह्या लीगमध्ये खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मिडल्सब्रो एफ.सी.
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?