चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चेल्सी एफ.सी.
या विषयातील रहस्ये उलगडा.