साउथहँप्टन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Southampton Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या साउथहँप्टन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. २१ नोव्हेंबर इ.स. १८८५ साली स्थापन झालेला हा क्लब २०१२-१३ च्या हंगामात इंग्लंडच्या प्रीमियर लीगमध्ये खेळेल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साउथहँप्टन एफ.सी.
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?