साउथहँप्टन (लेखनभेद: साउदॅम्प्टन) हे इंग्लंड देशाच्या हँपशायर काउंटीमधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर इंग्लंडच्या दक्षिण भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर लंडनच्या १२१ किमी नैर्ऋत्येस तर पोर्टस्मथच्या ३१ किमी वायव्येस वसले असून ते ऐतिहासिक काळापासून एक प्रसिद्ध बंदर आहे. टायटॅनिक हे १९१२ साली बुडलेले आलिशान जहाज साउथहँप्टन येथूनच न्यू यॉर्क शहराकडे निघाले होते.
येथील साउथहँप्टन एफ.सी. हा प्रीमियर लीगमध्ये खेळणारा फुटबॉल क्लब प्रसिद्ध आहे.
साउथहँप्टन
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?