एव्हर्टन एफ.सी.

या विषयावर तज्ञ बना.

एव्हर्टन एफ.सी.

एव्हर्टन फुटबॉल क्लब (इंग्लिश: Everton Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लिव्हरपूल शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ९ प्रीमियर लीग अजिंक्यपदे जिंकलेला एव्हर्टन हा इंग्लंडमधील एक यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →