हॅमरस्मिथ व फुलहॅम (इंग्लिश: London Borough of Hammersmith and Fulham) हा इंग्लंडच्या ग्रेटर लंडन शहरातील ३२ बरोंपैकी एक बरो (जिल्हा) आहे. ह्या बरोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →हॅमरस्मिथ व फुलहॅम
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.