स्टॅमफर्ड ब्रिज (स्टेडियम)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

स्टॅमफर्ड ब्रिज (स्टेडियम)

स्टॅमफर्ड ब्रिज हे ग्रेटर लंडनच्या हॅमरस्मिथ व फुलहॅम बोरोमधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियम चेल्सी एफ.सी. ह्या प्रीमियर लीग मध्ये खेळणाऱ्या क्लबच्या मालकीचे आहे.

स्टॅमफर्ड ब्रिजमध्ये आजवर अनेक स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गेले आहेत. तसेच क्रिकेट, रग्बी युनियन, अमेरिकन फुटबॉल इत्यादी खेळ देखील येथे खेळवले गेले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →