ग्रीनिच

यामागील विज्ञान आणि इतिहास.

ग्रीनिच

ग्रीनिच ( London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →