सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर

वेस्टमिन्स्टर (इंग्लिश: City of Westminster) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहराचा एक बरो आहे. लंडनच्या मध्यभागात वसलेल्या वेस्टमिन्स्टरमध्ये बकिंगहॅम राजवाडा, वेस्टमिन्स्टर राजवाडा, वेस्टमिन्स्टर ॲबी, लॉर्ड्स हे क्रिकेट मैदान, ट्रफाल्गर स्क्वेअर, १० डाउनिंग स्ट्रीट (युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान) इत्यादी अनेक महत्त्वाच्या व ऐतिहासिक वास्तू स्थित आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →