फुलहॅम फुटबॉल क्लब (इंग्लिश: Fulham Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७९ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फुलहॅम एफ.सी.
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.