ऑन्टॅरियो आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: ONT, आप्रविको: KONT, एफ.ए.ए. स्थळसूचक: ONT) हा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या ऑन्टॅरियो शहरातील विमानतळ आहे. हा विमानतळ शहराच्या मध्यवर्ती भागापासून दोन मैल पूर्वेस सान बर्नार्डिनो काउंटीमध्ये आहे. हा विमानळ लॉस एंजेलसच्या पूर्वेस ६१ किमी आणि सान बर्नार्डिनोच्या पश्चिमेस २९ किमी अंतरावर आहे. हा विमानतळ ऑन्टॅरियो नगरपालिका आणि सान बर्नार्डिनो काउंटीच्या संयुक्त मालकीचा आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑन्टॅरियो आंतरराष्ट्रीय विमानतळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.