बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BUF, आप्रविको: KBUF, एफ.ए.ए. स्थळसूचक: BUF) हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील बफेलो शहरातील विानतळ आहे. हा विमानतळ बफेलो शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे ११ मैल (१८ किमी) पूर्वेस आणि कॅनडातील टोरोंटो शहराच्या आग्नेयेस ६० मैल अंतरावर आहे.
या विमानळाची रचना १९२६मध्ये झाली.
बफेलो नायगारा आंतरराष्ट्रीय विमानतळ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.