एरोमार

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

त्रांसपोर्तेस एरोमार, ए.ए. दि सी.व्ही. ही एरोमार नावाने व्यवसाय करणारी मेक्सिकोतील विमानवाहतूक कंपनी आहे. याचा मुख्य तळ मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असून मुख्यालय तेथीलच हॅंगर ७मध्ये आहे.

ही कंपनी मेक्सिकोमध्ये देशांतर्गत आणि अमेरिकेतील निवडक शहरांदरम्यान विमानसेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →