एरोइतालिया

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

एरोइतालिया ही एक इटालियन विमानवाहतूक कंपनी आहे. ही कंपनी बेर्गामो, कोमिसो आणि रोम-फ्युमिचिनो येथील तळांवरून बोईंग ७३७ आणि एटीआर ७२ विमाने वापरुन विमानसेवा पुरवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →