एरब्लू लिमिटेड (एरब्लू या नावाने परिचित) ही पाकिस्तानमधील खाजगी विमान कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय इस्लामाबाद स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स मध्ये १२ व्या मजल्यावर आहे. इस्लामाबाद, लाहोर, कराची आणि पेशावर या स्थानकांपासून दैनंदिन ३० विमानांची सेवा दुबई, अबूधाबी,शारजॉं, आणि मस्कत या आंतरराष्ट्रीय स्थानकांपर्यंत उपलब्ध आहे. विमानांचे विश्रांतीस्थळ जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ, कराची येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एरब्लू
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.