एरबस ए३२१

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एरबस ए३२१

एरबस ए३२१ हे एरबस कंपनीने विकसित केलेले लहान पल्ल्याचे, मध्यम क्षमतेचे जेट विमान आहे. ए३२० परिवारामधील हे विमान ए३२० पेक्षा लांबीने थोडे जास्त असून इतर पुष्कळसे घटक समान आहेत. ए३२० च्या पंखाच्या पुढील भागाची आणि शेपटाकडील भागाची लांबी वाढवून ए३२१ची लांबी एकूण ६.९४ मीटरने वाढवली गेली. या प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण १९८८मध्ये झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →